महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती 
आज दि.२ऑक्टोबर २०१८ रोजी जि..प्राथ.शाळा कानिफनाथ वस्ती ता.संगमनेर जि..नगर येथे .गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमाचे शाळेत  आयोजन केले.विद्यार्थ्यांना .गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती महत्व समजावून दिले.सदर वेळी शाळेतील शिक्षकांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती बाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती बाबत आपापले मनोगत व्यक्त केले.सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.









No comments:

Post a Comment

z.p.p.school kanifnath wasti

z.p.p.school kanifnath wasti