शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सन २०१८-१९

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम सन २०१८-१९ 


आज दि.१५ जून २०१८ रोजी जि..प्राथ.शाळा कानिफनाथ वस्ती (निळवंडे) ता.संगमनेर जि..नगर येथे सकाळी .३० वा.शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन केले.प्रथम विद्यार्थी प्रभातफेरी काढली.नंतर दाखलपात्र विद्यर्थ्यांचे प्रवेशपत्र भरून त्यांना शाळेत दाखल केले.त्यानंतर शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक  नवागतांचे स्वागत कार्यक्रम घेण्यात आला.इयत्ता ली च्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले.सदर प्रसंगी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

z.p.p.school kanifnath wasti

z.p.p.school kanifnath wasti