सरदार वल्लभभाई पटेल जयंती
आज दि.३१ ऑक्टोबर २०१८ रोजी जि.प.प्राथ.शाळा कानिफनाथ वस्ती ता.संगमनेर जि.अ.नगर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचे जयंती निमित्ताने एकता दिनाचे आयोजन केले.विद्यार्थ्यांना सरदार वल्लभभाई पटेल जयंती महत्व समजावून दिले.एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले. विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल बाबत आपापले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांना सरदार पटेल यांचेविषयी माहितीपट दाखवण्यात आला.सदर प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments:
Post a Comment