वाचन प्रेरणा दिन
आज दि.१५ऑक्टोबर २०१८ रोजी जि.प.प्राथ.शाळा कानिफनाथ वस्ती ता.संगमनेर जि.अ.नगर येथे वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचे शाळेत आयोजन केले.विद्यार्थ्यांना वाचनाचे
महत्व समजावून दिले.सदर वेळी शाळेतील शिक्षकांनी विविध पुस्तकांबाबत बाबत माहिती
दिली.यावेळी डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचेबाबत माहिती दिली.यावेळी विद्यार्थ्यांकडून
पुस्तक वाचन करून घेण्यात आले.सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.










No comments:
Post a Comment