बालआनंद मेळावा संदेश

🙏सस्नेह निमंत्रण🙏
जिल्हा परिषद अहमदनगर
पंचायत समिती संगमनेर गट वडगाव पान 
          *बाल आनंद मेळावा*
 गुरूवार दि.१७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वा.
    *उद्घाटन समारंभ-*
          शुभहस्ते
*_मा.आ.बाळासाहेब थोरात (मा.महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य)_*
मा.आ.सुधीरजी तांबे 
मा.सौ दुर्गाताई तांबे,
मा.श्री.रणजितसिंह देशमुख मा.श्री.इंद्रजितभाऊ थोरात
मा.श्री.अजयजी फटांगरे मा.श्री.मिलिंदभाऊ कानवडे
मा.श्री.नवनाथजी अरगडे
मा.सौ.निशाताई कोकणे
मा.श्री.बाबा ओहोळ
मा.श्री.भाऊसाहेब कुटे
मा.सौ.आशाताई इल्हे
 मा.सौ.बेबीताई थोरात
      *कार्यक्रमाचे अध्यक्ष* 
*_मा.श्री.महेंद्रशेठ गोडगे पाटील_*
      (सदस्य,जि.प.अ.नगर)
         *प्रमुख उपस्थिती*
मा.श्री.अशोकराव कोल्हे
मा.श्री.प्रभाकर कांदळकर
मा.सौ.पद्मा थोरात 
मा.श्री.सुरेश शिंदे
मा.श्रीम.साईलता सामलेटी
मा.श्री.के.के.पवार
मा.श्री.प्रदिप दारोळे
मा.श्री.धवन साहेब
मा.श्री.ज्ञानदेव फड
मा.श्री.पांडुरंग गोसावी
मा.श्री.मुकुंद सोनवणे
           *आपले नम्र*
सर्व.सन्मा.ग्रामपंचायत सरपंच,सर्व सदस्य व ग्रामस्थ
सर्व अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती
सर्व सदस्य विविध कार्य. सेवा सोसा.दुध उत्पादक संस्था
मुख्याध्यापक व शिक्षकवृंद जि.प.प्राथ.शाळा वडगाव पान गट
_*स्थळ-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे ता.संगमनेर जि.अ.नगर*_
   तरी वरील कार्यकमास उपस्थित राहून बालकांना प्रोत्साहित करावे

No comments:

Post a Comment

z.p.p.school kanifnath wasti

z.p.p.school kanifnath wasti